२२ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालत , लोक अदालतीत प्रलंबित खटले तडजोडीने मिटवावेत – प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांचे आवाहन
B1न्यूज मराठी नेटवर्क धाराशिव : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,दिल्ली आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे...








