चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामांकन दाखल नाही , सहा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून 216 अर्जांची उचल
B1न्यूज मराठी नेटवर्क चंद्रपूर, दि. 22 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नामांकन दाखल करावयाच्या पहिल्या दिवशी आज (दि. 22)...