अपघात

जिल्ह्यातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करा – परिवहन आयुक्त विवेक भिमनवार

रस्ते अपघाताचा घेतला आढावा B1न्यूज मराठी नेटवर्क धाराशिव दि.०५ डिसेंबर : जिल्ह्यात रस्ते अपघाताचे प्रमाण इतर जिल्ह्याच्या तुलनेत जास्त आहे....

पत्रकार वैशाली ढगे यांचा अपघात : अपघातात गंभीर जखमी, उपचार सुरू

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : बार्शी तालुका डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षा व रणरागिणी न्यूजच्या संपादिका वैशाली...

अपघात रोखण्यासाठी समन्वयाने कृती करा रस्ता सुरक्षा समितीची राज्य सरकारला सूचना सर्वोच्च न्यायालयाच्या समितीची मुख्य सचिवांसमवेत बैठक

हेल्मेट वापर आणि ब्लॅक स्पॉट्स कमी करण्यावर विशेष भर B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश तथा रस्ता...

खड्डयामुळे मृत्यू किंवा जखमी झालेल्या पीडितांच्या कुटुंबियांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे भरपाईबाबत दावा दाखल करता येणार – सोनल पाटील

खड्डयामुळे होणारे मृत्यू आणि रस्ते सुरक्षेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय B1न्यूज मराठी नेटवर्क खड्डे किंवा असुरक्षित रस्त्यांबाबत तक्रार दाखल...

अपघाती मृत्यू प्रकरणी वारसांना एक कोटींची भरपाई लोकन्यायालयामध्ये प्रकरण निकाली

B1न्यूज मराठी नेटवर्क अहिल्यानगर : कुटुंबप्रमुखाच्या अपघाती मृत्यूबद्दल वारसांना एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये मंजूर करण्यात आली. प्रमुख जिल्हा...

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते अपघातग्रस्त कुटुंबाला मदतीचा धनादेश सुपूर्द

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : पुणे येथील टाटा मोटर्स या कंपनीतील कंत्राटदार नियुक्त कंत्राटी कामगार पुष्पेंद्र कुमार यांचा जागीच मृत्यू...

दुचाकी वरील अपघातग्रस्तांसाठी सरसावले भगवंता सेना दल

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : शहरातील परंडा रस्त्यावर वैदु वस्ती शेजारी, दोन दुचाकींचा अपघात झाला. दोन्ही दुचाकी वरील दुचाकी स्वार...

समृद्धीवर भीषण अपघात; समृद्धी महामार्गावर अपघातात २ ठार, १ जखमी

B1न्यूज मराठी नेटवर्क अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असून पुन्हा एकदा एक भीषण अपघात झाला...

ताज्या बातम्या