शैक्षणिक

सातत्यपूर्ण प्रयत्न आणि समर्पित भावनेने कार्य करून जीवनात यशस्वी व्हा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

सिम्बायोसिस विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ संपन्न B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे, दि. २७ : सातत्यपूर्ण प्रयत्न, समर्पित भावना आणि निश्चित उद्दीष्ट...

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीकरीता अर्ज आमंत्रित अंतिम मुदत 25 जूनपर्यंत

B1न्यूज मराठी नेटवर्क चंद्रपूर : सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इ. 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी...

मांजरी येथील जिल्हा परिषद शाळेतमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

B1न्यूज मराठी नेटवर्क लातूर, दि. 16 : शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी लातूर जिल्ह्यातील सर्व...

पुस्तक, गणवेश आणि खाऊ देऊन पालकमंत्र्यांकडून झरेवाडीतील विद्यार्थ्यांचे स्वागत

जिल्हा परिषद शाळेत मूल शिकतेय याचा गर्व असावा - पालकमंत्री डाॕ उदय सामंत B1न्यूज मराठी नेटवर्क रत्नागिरी, दि. १६ -...

मुलींच्या संरक्षण व सुरक्षिततेची जबाबदारी शाळेची, शिक्षकांनी आपल्या पाल्य प्रमाणे त्यांच्यावर संस्कार करावेत – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

देगाव मुलींच्या शाळेतील विद्यार्थिनींचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून पुष्प देऊन आनंद व उत्साहाने स्वागत B1न्यूज मराठी नेटवर्क येथील मुलींच्या शाळेत...

शाळेच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे, दि.१६ : शाळा प्रवेशोत्सव २०२५ कार्यक्रमाअंतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शाळा सुरु...

विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना आशयपत्र प्रदान कार्यक्रम संपन्न B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : भारतीय विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याची गरज...

अनुसूचित जाती प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सरकारी शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या कार्यालयामार्फत अनुसूचित जाती, या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना...

परदेशात उच्च शिक्षणासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजना; मराठा कुणबी विद्यार्थ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपती संभाजीनगर, दि.२९ : मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये उच्च शिक्षणासाठी...

10 वी चा निकाल मंगळवारी अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होणार

B1न्यूज मराठी नेटवर्क कोल्हापूर, दि. 12 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई,...

ताज्या बातम्या