प्रत्येक ग्रामपंचायतीचा जमा–खर्च आता ऑनलाइन; ग्रामविकास विभागाकडून वेबसाइट विकसित करण्याचे आदेश
B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : राज्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी आता प्रत्येक ग्रामपंचायतीची स्वतंत्र वेबसाइट विकसित करण्यात येणार आहे....
