धामणगांव (दु ) ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ. सुप्रिया केशव जगताप यांची बिनविरोध निवड

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

वैराग : धामणगांव (दु ) ता. बार्शी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ. सुप्रिया केशव जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सोसायटी चेअरमन नाना पाटील माजी सरपंच S K पाटील उपसरपंच पंकज देशमुख, बाबासाहेब शिदे , राजाभाऊ शिंदे, युवराज पाटील , विष्णु ढेकणे भिमराव आलाट , केशव जगताप , किसन भोसले , महेश बोधले, निवडणुक अध्याशी अधिकारी लांडगे साहेब , तलाठी M S बकाले , ग्रामसेवक राहुल गरड , सहाय्यक पोलिस निरीक्षक हळे साहेब , पोलिस पाटील गणेश मसाळ सर्व ग्रा प सदस्य पदअधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर फटाक्याची अताषबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या