पारदर्शक प्रशासनासाठी दस्तऐवजावर क्यू आर कोड आणि युनिक आयडी,जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम
B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपती संभाजीनगर, दि. 19 : जिल्हा प्रशासनाने सुशासन सप्ताह अभियानांतर्गत विकसित केलेली दस्तऐवज पडताळणी (Document Verification) सुविधा...













