प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटनवैद्यकीय महाविद्यालये आरोग्यसेवेची केंद्र ठरावीत : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
B1न्यूज मराठी नेटवर्क अमरावती : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे आज राज्यात 7 हजार 645 कोटी रुपयांहून अधिक...