नांदेड
-
कंधारच्या विकासाला नवी गती ; तीन महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते लोकार्पण
शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि विकसित उद्यान नागरिकांच्या सेवेत दाखल B1न्यूज मराठी नेटवर्क नांदेड, दि. २० :…
Read More » -
जलसंवर्धनाचा संदेश देत 750 हून अधिक नांदेडकरांची धाव ! ‘झेनिथ मॅरेथॉन 2026’ उत्साहात संपन्न; विजेत्यांना 50 हजार रुपयांची पारितोषिके
B1न्यूज मराठी नेटवर्क नांदेड : ‘थेंब थेंब महत्त्वाचा, पाणी वाचवा, भविष्य सुरक्षित करा’ हा जलसंवर्धनाचा संदेश देत श्री गुरु गोबिंदसिंघजी…
Read More » -
पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
मराठवाड्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा, चारा, पाणी व वीजपुरवठ्याच्या नियोजनाचे निर्देश मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग तातडीने पूर्ण करावेत B1न्यूज मराठी नेटवर्क…
Read More » -
आपले सरकार सेवा केंद्रांची जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी ; नियमबाह्य केंद्रावर तात्काळ कार्यवाही – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
आपले सरकार सेवा केंद्रांना स्मार्ट लुक देण्यासाठी जिल्हा प्रशासन सरसावले B1न्यूज मराठी नेटवर्क नांदेड दि. 23 : जिल्ह्यातील आपले सरकार…
Read More » -
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची अन्नपूर्णा महिला शेतकरी गटास भेट; नैसर्गिक शेतीच्या उपक्रमांचे कौतुक
B1न्यूज मराठी नेटवर्क नांदेड : नांदेड तालुक्यातील सिद्धनाथ येथील अन्नपूर्णा महिला शेतकरी गटाने राबविलेल्या नैसर्गिक शेती व शाश्वत कृषी उपक्रमांची…
Read More » -
वन महोत्सव २०२६ ची उत्साहात सुरुवात; जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते देगलूर नाका येथे घनवन प्रकल्पाचे उद्घाटन
B1न्यूज मराठी नेटवर्क नांदेड, दि. २ जुलै : हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियान तसेच ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत…
Read More » -
नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपाचे अमरनाथ राजुरकर विजयी
B1न्यूज मराठी नेटवर्क नांदेड , दि. 22 जून : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे…
Read More » -
कृषि विभागाची धडक कारवाई अनधिकृतपणे बेकायदेशीररित्या विनापरवाना व विना ई-पॉस द्वारे भेसळयुक्त रासायनिक खत विक्री प्रकरणी गुन्हा दाखल
B1न्यूज मराठी नेटवर्क नांदेड : भोकर तालुक्यातील मौजे बल्लाळ तांडा येथे अनधीकृतरित्या डयुपलीकेट रासायनीक खते (20:20:013)विक्री करत असल्याची गोपनीय माहीती…
Read More » -



शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पावसावर पेरणीची घाई करू नये; दुबार पेरणीचे संकट टाळण्याचे कृषी विभागाचे आवाहन
B1न्यूज मराठी नेटवर्क नांदेड, दि. ८ जून : खरीप हंगाम २०२६ मध्ये संभाव्य ‘अल-निनो’च्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या…
Read More » -


जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा गोदावरी पात्रातील अवैध वाळू उत्खननावर मध्यरात्री छापा; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
B1न्यूज मराठी नेटवर्क नांदेड, दि. ४ जून : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बुधवारी (दि. ४) पहाटे १.३० वाजता पिंपळगाव निमजी…
Read More »





