अनुसूचित जाती – जमातीच्या नागरिकांसाठी शासन राबवित असलेल्या विविध योजनांच्या लाभापासून एकही घटक वंचित राहणार नाही – अध्यक्ष आनंदराव अडसूळ
B1न्यूज मराठी नेटवर्क पालघर : पालघर जिल्हयातील अनुसूचित जाती-जमातीच्या नागरिकांसाठी शासन राबवित असलेल्या विविध योजनांचा लाभ प्राधान्याने देण्यात यावा. या...
