न्याय विभाग

लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर लैंगिक अत्याचार प्रकरणी बार्शी मे.सत्र न्यायालयाकडून आरोपीस जामीन मंजूर

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : दिनांक 10 जुलै 2026 रोजी बार्शी येथील मे.सत्र न्यायाधीश सो.श्री. एस. व्ही. केंद्रे साहेब यांनी...

१३ वर्षांनंतर अपघातप्रकरणी चालकाची निर्दोष मुक्तता; पुराव्याअभावी न्यायालयाचा निर्णय

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : तब्बल १३ वर्षे प्रलंबित असलेल्या अपघातातील मृत्यू प्रकरणात बार्शी येथील न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय यांनी...

सुर्डीतील DCC बँक शस्त्र दरोडा प्रकरणी आरोपीना जामीन

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : तालुक्यातील सुर्डी गावात ०७ मार्च २०२५ रोजी जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या शस्त्रसज्ज दरोडा प्रकरणात अटक...

करमाळा अ‍ॅट्रॉसिटी व गंभीर गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर; बार्शी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल!

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : करमाळा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गंभीर गुन्ह्यातील (गु.र.नं. ४३९/२०२६) आरोपी स्वप्निल बाबुराव देवडकर याला...

माढा न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेतून आरोपीची बार्शी न्यायालयात निर्दोष मुक्तता

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : उपळवटे (ता. माढा) येथे २०१३ मध्ये घडलेल्या मारहाणीच्या प्रकरणात माढा न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात दाखल करण्यात...

बार्शी न्यायालयातील राष्ट्रीय महालोक अदालतीत २४५७ प्रकरणे तडजोडीने निकाली ०२ कोटींची वसुली

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर एस....

राष्ट्रीय लोकअदालतीत ३५ हजार ९३२ प्रकरणे निकाली; सुमारे ५० कोटी रुपयांची तडजोड

जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालत उत्साहात संपन्न B1न्यूज मराठी नेटवर्क अहिल्यानगर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली...

९ मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन ; वाद मिटविण्याची सुवर्णसंधी

B1न्यूज मराठी नेटवर्क धाराशिव,दि.६ मे : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,सर्वोच्च न्यायालय,नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या...

बार्शी राष्ट्रीय महालोकअदालतीत २३७० प्रकरणे तडजोडीने निकाली, कोटी ४९ लाख २४ हजार ५८६ रुपयांची वसुली

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांच्या...

बार कौन्सिल सत्ताकेंद्री झाल्याने वकिलांच्या कल्याणाचा विचारच उरला नाही – ॲड. असीम सरोदे

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : बार असोसिएशन वकीलकेंद्री न राहता सत्ताकेंद्री झालेली असल्याने वकिलांच्या कल्याणाचा विचार उरला नाही. वकिलांचे कल्याण...

ताज्या बातम्या