प्रिंट मिडिया प्रमाणे डिजिटल मिडियाला राजमान्यता देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर येथील महाअधिवेशनात ग्वाही कोल्हापूर : प्रिंट मिडिया व डिजिटल मिडिया या एकाच नाण्याच्या दोन...