ओळखपत्र नसल्यास इतर बारा पैकी कुठलाही एक पर्याय मतदानासाठी ग्राह्य धरणारडॉ. मित्ताली सेठी
B1न्यूज मराठी नेटवर्क नंदुरबार :महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान करताना मतदाराची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र आवश्यक आहे. तसेच मतदार ओळखपत्र...