आयुष्यमान भारत योजनेच्या 24 हजार रुग्णावरील उपचारांसाठी रुग्णालयांना 55 कोटीचा निधी वितरित – डॉ. ओम प्रकाश शेटे
एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तथा महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा आढावा, जिल्ह्यात या योजनेअंतर्गत 114 रुग्णालयात...
