नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील शेतकऱ्यांना MREGS योजनांचा त्वरित वैयक्तीक लाभ मिळावा – लोकसभेत खासदार ओमराजे निंबाळकर यांची ठाम आणि जाहीर मागणी
B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली : महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या महात्मा गांधी ग्रामीण राष्ट्रीय रोजगार...
