प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत गौडगाव, रुई ते आंबेगाव रस्त्यासाठी ५ कोटी व वैराग ते हत्तिज रस्त्यावरील पुलासाठी ३ कोटी २४ लाख मंजूर – आमदार राजेंद्र राऊत
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : आमदार राजेंद्र राऊत यांच्या विशेष प्रयत्नातून प्रधानमंत्री ग्रामसडक योजना विशेष रस्ते दुरुस्ती अंतर्गत बार्शी तालुक्यातील...