देवाभाऊ लाडकी बहीण महिला नागरी सहकारी पतसंस्थाचे महसूलमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन; महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी पतसंस्थांची गरज – ना. चंद्रशेखर बावनकुळे
B1न्यूज मराठी नेटवर्क बुलडाणा दि. 9 : चिखली तालुक्यातील देवाभाऊ लाडकी बहीण महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पतसंस्थेचे उद्घाटन आज...
