मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानात एकरकमी थकीत कर भरल्यास ५० टक्के माफी-पालकमंत्री जयकुमार गोरे
गावाच्या समृद्धीसाठी जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावाच B1न्यूज मराठी नेटवर्क सलग पाच वर्ष ग्रामपंचायत कर थकविणाऱ्यांना निवडणूक...
