निवडणूक खर्चाची माहिती कालमर्यादेत सादर करण्याचे आवाहन , रामटेक व नागपूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक खर्चविषयक प्रशिक्षण संपन्न
B1न्यूज मराठी नेटवर्क नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांनी आपल्या खर्चाची माहिती भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कालमर्यादेत व...