मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर महानगर पालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १५ करिता कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरमपेठ भागातील व्हीआयपी रोडवरील धरमपेठ हिंदी उच्च प्राथमिक शाळेच्या आदर्श महिला मतदान केंद्रावर त्यांच्या मातोश्री सरिता फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह मतदान केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या