लातूर

जागतिक एड्स दिनानिमित्त १ डिसेंबर रोजी सायकल रॅली, १ ते १५ डिसेंबर या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन

B1न्यूज मराठी नेटवर्क लातूर : महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्था व जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांच्या सूचनेनुसार जिल्हा शल्य चिकित्सक...

शेतकऱ्यांनी खचून जावू नये; राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

B1न्यूज मराठी नेटवर्क लातूर, दि. ०५ : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत दिली जाणार असल्याचे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

राज्य शासनाने दिलेली मदतीची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावी – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

जिल्ह्यात पुरामुळे वाहून गेलेले रस्ते, पुलंच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना, बॅरेज दुरुस्तीच्या तातडीच्या कामांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना; तातडीने...

जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांना कृषी औजारांसाठी अर्ज करण्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

B1न्यूज मराठी नेटवर्क लातूर : जिल्हा परिषद, लातूर कृषि विभाग अंतर्गत सन २०२५-२६ मध्ये जिल्हा परिषद सेस फंडातून शेतकरी लाभार्थ्यांना...

हणमंतवाडी येथे शासकीय वसतिगृह इमारतींचे सहकार मंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

शासकीय वसतिगृहांमुळे गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळेल - सहकार मंत्री बाबासाहेब पाटील B1न्यूज मराठी नेटवर्क प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमतेच्या दोन...

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लातूर विभागात 37 जागांसाठी होणार शिकाऊ उमेदवारांची भरती

B1न्यूज मराठी नेटवर्क लातूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लातूर विभागात सन 2025-26 या सत्रासाठी शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) म्हणून...

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्याकर्ज योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२५ B1न्यूज मराठी नेटवर्क लातूर दि 19 : महात्मा फुले मागासवर्ग विकास...

लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

B1न्यूज मराठी नेटवर्क लातूर,दि.११ : लोकनेते माजी उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत लातूर जिल्हा अग्रेसर!

महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांनी केले जिल्हा प्रशासन, महावितरणच्या कामाचे कौतुक B1न्यूज मराठी नेटवर्क लातूर, दि. २३ : राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री...

आणीबाणीच्या काळात बंदिवास भोगलेल्या नागरिकांचा प्रभारी जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांच्या हस्ते गौरव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र वितरण B1न्यूज मराठी नेटवर्क लातूर, दि. २५ : देशात २५ जून १९७५ रोजी लागू...

ताज्या बातम्या