भाजप सरकार मायबाप सरकार नसून, शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणारे सरकार आहे : प्रणितीताई शिंदे
शेतकरी आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर खासदार प्रणितीताई शिंदे यांचा धडक मोर्चा B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : शेतकरी...