शासकीय यंत्रणांनी रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवावी – सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभय सप्रे
पोलीस व परिवहन विभागाने वाहतूक नियमांची अंमलबजावणी अत्यंत काटेकोरपणे करावी B1न्यूज मराठी नेटवर्क वाहन चालकांनी अतिवेग नियंत्रण, हेल्मेट व सीट...