धाराशिव

दिव्यांग बांधवांचे कोणतेही प्रश्न यंत्रणांकडे प्रलंबित राहू नये – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

दिव्यांगांप्रती संवेदनशीलता व जाणीव जागृती कार्यशाळा B1न्यूज मराठी नेटवर्क धाराशिव : दिव्यांगांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी सर्व विभागाचा समन्वय असणे आवश्यक...

आयुष्मान कार्ड ई-केवायसीसाठी विशेष मोहिम९ ते २३ डिसेंबर दरम्यान गावोगावी मोहीम

B1न्यूज मराठी नेटवर्क धाराशिव : दि.८ डिसेंबर : एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन...

जिल्ह्यातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करा – परिवहन आयुक्त विवेक भिमनवार

रस्ते अपघाताचा घेतला आढावा B1न्यूज मराठी नेटवर्क धाराशिव दि.०५ डिसेंबर : जिल्ह्यात रस्ते अपघाताचे प्रमाण इतर जिल्ह्याच्या तुलनेत जास्त आहे....

अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती २०२५ :कळंब प्रकल्प ५ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविले

B1न्यूज मराठी नेटवर्क धाराशिव दि.२५ नोव्हेंबर : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (ग्रामीण) कळंब अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस...

निवडणूक प्रचारासाठी झेंडे, भित्तीपत्रके लावण्यास निर्बंध जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचा आदेश

B1न्यूज मराठी नेटवर्क धाराशिव : राज्य निवडणूक आयोगाने दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा कार्यक्रम घोषित...

पूरग्रस्त कुटुंबांना दिलासा : जिल्ह्यातील १३७३ कुटुंबांना प्रत्येकी १० हजारांची मदत

B1न्यूज मराठी नेटवर्क धाराशिव : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीत घरदार,संसार उध्वस्त झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील कुटुंबांना जिल्हा प्रशासनाकडून दिलासा मिळू लागला...

तुळजाभवानी मंदिर संस्थानाकडून मुख्यमंत्री सहायता निधीला १ कोटी रुपयांची मदत

B1न्यूज मराठी नेटवर्क धाराशिव : गोरगरीब भक्तांनी तुळजाभवानी मातेच्या चरणी अर्पण केलेल्या दानातील १ कोटी रुपये अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आणि नागरिकांच्या...

पुरग्रस्त शेतकऱ्यांना अधिक मदत मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडन महाराष्ट्राला विशेष पॅकेज मिळवून देणार -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

धाराशिव बीड जालना येथील पूरग्रस्त गावांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली पाहणी B1न्यूज मराठी नेटवर्क धाराशिव /मुंबई : आसमानी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पुरबधित करंजा गावाच्या शिंदे व करळे वस्तीची पाहणी

ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी संवाद साधून जाणून घेतली नुकसानीची माहिती ,करळे वस्तीला बोटीने जाऊन दिली भेट, मदतीबाबत बाधितांना केले आश्वस्त B1न्यूज...

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – आपत्ती निवारण मंत्री गिरीष महाजन

पुरबधित चिंचपूर (ढगे) व वागेगव्हाण शेतशिवाराची केली पाहणी B1न्यूज मराठी नेटवर्क धाराशिव : जिल्ह्यातील काही भागात २१ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या...

ताज्या बातम्या