बार्शी विधानसभा 246: उमेदवारांची छाननी प्रक्रिया पूर्ण, 31 उमेदवार पात्र; 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारीची अंतिम मुदत
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : विधानसभा मतदारसंघात (क्रमांक 246) विधानसभेसाठी नामनिर्देशन अर्ज छाननीची प्रक्रिया आज पूर्ण झाली आहे. एकूण 37...