घरफोडी करणारे आंतरराज्यीय दोन सराईत चोरटे जेरबंद, 13.3 तोळे सोन्याचे दागिने, व 1 किलो 804 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकुण 20,00,180 रु. किंमतीचा मुददेमाल हस्तगत
सोलापूर शहर गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : (अ) फिर्यादी सतिश शिवप्पा सोलापूरे वय-62 वर्षे, व्यवसाय :-...
