विविध गुन्ह्यात जमा केलेले मोटरसायकल घेऊन जाण्यासाठी बार्शी शहर पोलीस ठाण्याचे वाहन मालकांना आवाहन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी शहर पोलीस ठाणे जि. सोलापूर ग्रामीण मार्फत सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, बार्शी शहर पोलीस ठाणे येथे ब-याच गुन्हामध्ये मोटारसायकल जमा करण्यात आलेले आहेत. सदरच्या मोटारसायकल घेणेसाठी बरेच मालक पोलीस ठाणे येथे आलेले नाहीत. आम्ही पोलीस ठाणे येथे विविध गुन्हयात जमा केलेले मोटारसायकल एकूण ५६ असून त्याचे वर्णन पुढील यादी प्रमाणे आहे. सदर वाहनाच्या मालकांनी वाहनाच्या कागदपत्रासह पोलीस ठाणे येथे संपर्क करून आपली वाहने घेवून जावीत.
संपर्क क्र.
१) पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे – ९५०३७८५०९०
२) पोलीस हवालदार सचिन कदम – ८६६९५०२२९६
३) बार्शी शहर पोलीस ठाणे नं – ०२१८४२२३३३३





