सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे मानव – श्वान संघर्ष टाळण्यासाठी संबंधित विभागांनी कार्यवाही करावी – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्राणी क्लेश समितीची बैठक संपन्न B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि.१६ : सर्वोच्च न्यायालयात सु- मोटो...
