बार्शी तालुका ठरला जिल्ह्यात अग्रेसर : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीत तहसीलचे उत्कृष्ट नियोजन
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या याद्या वेळेत अपलोड...
