वर्धा

अजितदादा प्रत्येक क्षेत्रात दुरदृष्टी असलेले नेते होते – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

जिल्हाधिकारी कार्यालयात अजितदादांना श्रद्धांजलीपालकमंत्र्यांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती B1न्यूज मराठी नेटवर्क वर्धा, दि.1 : अजितदादा पवार हे प्रत्येक क्षेत्रात दुरदृष्टी असलेले...

लाभ बंद झालेल्या महिलांनी अंगणवाडी सेविकेकडे कागदपत्र सादर करावी, सेविकेकडे लाभ बंद झालेल्या महिलांची यादी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना27 जानेवारी पासून कागदपत्र स्विकारण्सास सुरुवात B1न्यूज मराठी नेटवर्क वर्धा, दि.27 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण...

मत्स्यमार अपघात विमा योजनेंतर्गत अर्थसहायाचे वाटप

B1न्यूज मराठी नेटवर्क वर्धा : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत भूजलाशयीन पिंजरा पध्दतीने मत्स्यसंवर्धन या प्रकल्पाचे लाभार्थी मृतक अनिल देविदास वहिले यांची...

आंतरजातीय विवाह करणाऱ्या 70 लाभार्थ्यांच्या खात्यात 35 लक्ष जमा

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन आर्थिक सहाय्य योजना, प्रति जोडपे प्रत्येकी 50 हजाराचे अनुदान B1न्यूज मराठी नेटवर्क वर्धा, दि.16 : आंतरजातीय विवाहास...

शेतकऱ्यांनी खर्च कमी करुन उत्पादन वाढविण्यासाठी एआय विकसित तंत्रज्ञानाचा वापर करावा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

सेलू येथे शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन B1न्यूज मराठी नेटवर्क वर्धा : निसर्ग बेभरवशाचा झाल्यामुळे शेतकरी हवालदील होत आहे. या संकटातून दूर...

बालविवाह रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न करा – अध्यक्षा रुपाली चाकणकर

लैंगिक छळापासून संरक्षण समितीची अंमलबजावणी करा , स्त्रीभृण हत्या रोखण्यासाठी रुग्णालयांना आकस्मित भेट द्या B1न्यूज मराठी नेटवर्क वर्धा : अक्षय...

महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना

B1न्यूज मराठी नेटवर्क वर्ध, दि.5 : इतर मागास प्रवर्गातील गरीब, होतकरू, परितक्त्या महिलांचे सक्षमिकरण करुन त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करण्यासाठी...

राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध कल्याणकारी निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार

हिंगणघाट बाजार समितीच्या प्रशासकीय ईमारतीचे लोकार्पण , शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती करावी B1न्यूज मराठी नेटवर्क वर्धा : शेतकरी...

संपूर्णता अभियानातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

कारंजा तालुक्याच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव B1न्यूज मराठी नेटवर्क वर्धा, दि.४ : नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत जुलै ते सप्टेंबर 2024...

मोतिबिंदू शिबिरातील प्रत्येक रुग्णांवर होणार मोफत व उत्तम उपचार – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

पुलगाव येथे मोतिबिंदू विरहीत शिबिराचे उद्घाटन, शिबिरास देवळी तालुक्यातील रुग्णांचा प्रतिसाद B1न्यूज मराठी नेटवर्क वर्धा : जिल्ह्याला मोतिबिंदू मुक्त करण्यासाठी...

ताज्या बातम्या