पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये बी.पी.सुलाखे कॉमर्स कॉलेजला विजेतेपद
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने बार्शी येथे श्री शिवाजी महाविद्यालयामध्ये दिनांक २२ सप्टेंबर २०२५...
