राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात ३३१ पदकविजेत्यांचा गौरव , मिशन लक्ष्यवेध हाय परफॉर्मन्स सेंटरचा शुभारंभ
कार्यक्रमाला राज्यातील ३०० खेळाडू, १०० मार्गदर्शक, १०० पदाधिकारी व क्रीडा प्रबोधिनीतील प्रशिक्षणार्थी अशा एकूण ८०० जणांची उपस्थिती राहणार आहे. B1न्यूज...
