झाडांचा वाढदिवस करून पर्यावरण दिन साजरा.वृक्ष संवर्धन समिती बार्शी चा उपक्रम.सयाजी शिंदे यांचा व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सहभाग
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : 5 जून जागतिक पर्यावरण दिन तसेच वृक्ष संवर्धन समितीचा पाचव्या वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत झाडांचा...
