बार्शीसामाजिक

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशजी उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय प्रकाशजी उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय बार्शी या ठिकाणी फळे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमास ग्रामीण रुग्णालय बार्शीचे डॉ शीतल बोपलकर वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष धनंजय जगदाळे, जिल्हा सचिव शोएब सय्यद, तालुका अध्यक्ष समाधान भालशंकर, संभाजी बिग्रेड चे आनंद काशीद बागवान फॉउंडेशन चे जुबेर बागवान, किशोर ढोले, शरद बनसोडे, स्वप्नील लंकेश्वर, किरण भालशंकर हनुमंत राऊत व मनोहर कांबळे , महिला अध्यक्ष रेखाताई सरवदे, अंजली धांडोरे ,सुनंदा चव्हाण, संगीता पवार व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button