बार्शी

मुंगशीतील नागझरी नदीपात्राकाठी विद्युत तारेचा शॉक लागून तीन म्हशींचा मृत्यू,शेतकऱ्याने प्रसंगावधान राखल्याने कुटूंबातील तिघेजन बचावले

B1न्यूज मराठी नेटवर्क वैराग : बार्शी तालुक्यातील मुंगशी ( वा. ) येथे नागझरी नदीपात्राकाठी विद्युत तार तुटल्याने नदीपात्रालगत चरणाऱ्या तीन...

तर पिकविमा कंपनी कार्यालयात व मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार..शंकर गायकवाड

B1न्यूज मराठी नेटवर्क आंदोलकांना मार्गदर्शन करताना व विविध मागण्यांचे निवेदन देताना शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड व शेतकरी दिसत आहेत....

बार्शीच्या वृक्ष संवर्धन समितीचा धाराशिव जिल्ह्यामध्ये समजभूषण पुरस्काराने गौरव

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : वृक्ष संवर्धन समितीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून शेकडो हातांनी वृक्ष संवर्धन चळवळीमध्ये केलेले कार्य संपूर्ण...

ऐकायला येऊनही न ऐकणारे खरे कर्णबधीर : वायकुळे

जागतिक कर्णबधीर दिन साजरा B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : समाजात कान असूनही जाणीवपूर्वक चांगल्या गोष्टी न ऐकणारे नि तोंड असूनही...

बार्शी नगरपरीषदेच्या नगर पथविक्रेता समितीच्या बिनविरोध निवडी ; नवनियुक्त उमेदवारांचा आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते सत्कार

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : नगरपरीषद मार्फत नगर पथविक्रेता समिती निवडणूक २०२४ मधील बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांचा आमदार राजेंद्र राऊत...

गौडगाव व उपळे दुमाला मंडळात तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून सोयाबीन पिकाची पाहणी

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : तालुक्यातील गौडगाव व उपळे दुमाला मंडळात गेल्या ६ ते ७ दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार व...

बार्शीतील आमरण उपोषण आज नवव्या दिवशी स्थगित…

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : संघर्षदा मनोज जारंगे पाटील यांचा अंतरवाली सराटी मधील अमरण उपोषण नव्या दिवशी स्थगित झाल्यामुळे आनंद...

वृक्ष संवर्धन समितीने केली सार्वजनिक वाचनालयाची स्वच्छता

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : बार्शीतील वृक्ष लागवड आणि संवर्धन चळवळीचे आद्य प्रवर्तक वायुपुत्र नारायण बाबा जगदाळे यांच्या जयंती निमित्त...

धनगर समाजाचे एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावे म्हणून रस्ता रोको आंदोलन

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : तालुक्यातील मालवंडी येथे सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावे, यासाठी मालवंडी...

मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजना : बघा नेमकी कशी आहे लाभ घेण्याची सोपी प्रक्रिया…

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : बार्शी शहरातील सर्व जेष्ठ नागरिकांना आवाहन करण्यात येते की, बार्शी नगरपरिषदेकडून मुख्यमंत्री वयोश्री योजना व...

ताज्या बातम्या