निवेदन

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अंत्यविधीदिनीच बार्शी तहसीलमध्ये फटाके फोडून केक कापून वाढदिवस करणाऱ्या जेलर संदीप नालपेच्या निलंबनाच्या मागणीसाठी १५ फेब्रुवारीपासून बेमुदत धरणे आंदोलन

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : येथील बार्शी तहसील कार्यालयातील कर्मचारी जेलर संदीप नालपे याने उपमुख्यमंत्री स्व.अजित दादा पवार यांचा अंत्यविधी...

अनुष्का पाटोळे च्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे – दलित महासंघाची मागणी

सीआयडी चौकशी करून दोषींना फाशी द्यावी. B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीत शिकणारी अनुष्का...

बार्शी बस स्टँड चौकात कायमस्वरूपी ट्रॅफिक हवालदार नेमण्याची मागणी

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : शहरातील एस.टी. बस स्टँड चौक व रिक्षा स्टँड परिसरात वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांची शक्यता...

समाज मंदिराच्या दुरुस्तीची मागणी

B1न्यूज मराठी नेटवर्क वैराग : सिद्धार्थनगर मधील अनेक वर्षापूर्वी बांधण्यात आलेले समाज मंदिर मोडकळीस आले असून त्याची त्वरीत दुरुस्ती करावी...

शाळेच्या चिमुकल्यांसह ग्रामस्थांनी एस.टी.च्या मनमानी कारभाराचा परिवहन मंत्र्यांपुढे वाचला पाढा 12 गावच्या नागरिकांनी परिवहन मंत्र्यांना दिले निवेदन

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे धाराशिव जिल्हा दौर्‍यावर असताना त्यांचा...

नाशिक येथील वृक्षतोडीच्या विरोधात वृक्ष संवर्धन समिती बार्शीचे निवेदन

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारी निमित्ताने तपोवन येथील अठराशे मोठी झाडे तोडली जाणार आहेत. ती...

दुग्धाभिषेक नाही तर तोंडाला शेण लावायच्या लायकीचा धनंजय मुंडे आहे – आनंद काशीद

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांनी तळागाळातील गोरगरीब कष्टकरी गरजवंतांसाठी आरक्षणासह शेतकऱ्यांचा लढावा केला आणि न्याय...

अतिवृष्टी नुकसानभरपाई न मिळाल्यास ; उद्या ताळेठोक आंदोलनाचा शेतकरी संघटनेचा इशारा

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या प्रचंड व सततधार पावसामुळे बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे...

महापालिकेतील रिक्त पदे शैक्षणिक पात्रतानुसार पदोन्नतीने भरावी, माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांची अतिरिक्त आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : महानगरपालिकेतील रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता व अनुभवाप्रमाणे पदोन्नतीने भरण्यात यावीत.या कामी सर्व खातेप्रमुखांकडून रिक्त पदांची...

बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊस तोडीला प्राधान्य द्यावे, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने आंदोलन करण्यात येईल : आनंद काशीद

येडेश्वरी शुगर खामगाव, इंद्रेश्वर शुगर उपळाई ठो, इंडियन शुगर तुर्कपिंपरी B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : शेतकरी सध्या पुरामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त...

ताज्या बातम्या