दुग्धाभिषेक नाही तर तोंडाला शेण लावायच्या लायकीचा धनंजय मुंडे आहे – आनंद काशीद
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांनी तळागाळातील गोरगरीब कष्टकरी गरजवंतांसाठी आरक्षणासह शेतकऱ्यांचा लढावा केला आणि न्याय देण्याचा प्रयत्न केला अशा जरंगे पाटलांच्या हस्ते चा कट धनंजय मुंडे हे रचत आहेत या धनंजय मुंडे चा आमदारकीचा राजीनामा घ्या व त्यांना जरंगे पाटलांच्या हक्काच्या काट रचण्यातील प्रमुख आरोपी करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हा अध्यक्ष आनंद काशीद यांनी निवेदनाद्वारे राज्याचे गृहमंत्री देशाचे गृहमंत्री व देशाचे प्रधानमंत्री यांना केले आहे.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांना देखील आवाहन केले की तुम्ही जर अशी अपराधी, गुन्हेगारी वृत्तीची लोकं सांभाळत असाल तर लक्षात ठेवा राज्याची प्रतिमा मलिन होत आहे त्याच्यामुळे वेळेच यांना कडक शासन करा त्यांचा राजीनामा घ्या व त्यांना संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हत्याच्या काटातील प्रमुख आरोपी करा यावेळी विक्रम बापू घाईतिडक रवींद्र मोठा अभिजीत मोरे शोएब भाई सय्यद यांच्यासह सर्व समाजातील बांधव उपस्थित होते.




