बार्शीचे प्रांत अधिकारी सदाशिव पडदुणे यांच्या पाठपुराव्यामुळे अंगणवाडी केंद्राला एस आर फंडातून ३० लाखांच्या निधीचे वितरण
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : पानगाव येथे प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांच्या पाठपुराव्यामुळे Indian Oil या कंपनीकडून महिला व बाल कल्याण...
