Month: December 2025

कै. बाबुरावजी डिसले जीवन गौरव पुरस्कार २०२५-२६ जाहीर

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : सुरज क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित कै बाबुरावजी डिसले स्मृती जीवन पुरस्कार व कै शिवाजीराव...

जबड्यावर अवघड शस्त्रक्रिया झालेल्या मुलीकडून प्रशासनाप्रती कृतज्ञता विभागीय आयुक्तांची भेट घेऊन व्यक्त केले ऋणनिर्देश

B1न्यूज मराठी नेटवर्क सांगली : ईश्वरपूर येथील एका मुलीला जन्मत: खालचा जबडा अडकलेला असल्याने बोलता व खाता येत नव्हते. तिची...

रातंजन येथील आदर्श विद्यालयात आनंद बाजार मोठ्या उत्साहात संपन्न , 27 हजाराची उलाढाल

B1न्यूज मराठी नेटवर्क वैराग : बार्शी तालुक्यातील रातंजन येथील आदर्श विद्यालयात आनंद बाजाराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मानवता...

भीमा-कोरेगाव शौर्य दिन: विजयस्तंभावर यंदा साकारणार ‘संविधान अमृत महोत्सवा’ची विशेष सजावट; बार्टीकडून जय्यत तयारी

B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : १ जानेवारी रोजी होणाऱ्या भीमा-कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था...

टपाल विभागात ‘डाक जीवन विमा’ प्रतिनिधींची भरती; 20 जानेवारीला मुलाखती

B1न्यूज मराठी नेटवर्क अमरावती : भारतीय डाक विभागाच्या अमरावती विभागांतर्गत डाक जीवन विमा विना मध्यस्थी नेमणूक करण्यात येणार आहे. या...

ओंकार हिंगमिरे यांची व्हॉईस ऑफ मीडिया सोलापूर जिल्हा सचिव पदी निवड

डिजिटल मीडियातील तरुण चेहरा संघटनेच्या नेतृत्वात B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : बार्शी लाईव्हचे कार्यकारी संपादक ओंकार हिंगमिरे यांची व्हॉईस ऑफ...

तुती बीजकोष, टसर रेशीम खरेदीसाठी ९४ लाखांचा निधी मंजूर; राज्यातील रेशीम शेतकऱ्यांना रेशीम संचालनालयाचे प्रोत्साहन

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या रेशीम संचालनालयामार्फत २०२५–२६ या आर्थिक वर्षात हमी भावाने खरेदी करण्यात आलेल्या तुती बीजकोष...

प्रस्थापित फॅसिस्ट भांडवली व्यवस्था कष्टकरी कामगार डाव्या चळवळींची प्रतीके उध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत आहे; डाव्या स्मृती प्रेरणास्थाने प्रतीके जपून ठेवा – सरफराज अहमद

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शंभरावा वर्धापन दिनानिमित्ताने दिनांक 26 डिसेंबर 2025 वार शुक्रवार रोजी आयटक कामगार...

‘व्ही बी- जी राम जी’ च्या माध्यमातून ग्रामपंचायतींनी विकास साधावा- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

समडोळीत ‘व्ही बी- जी राम जी’ जनजागृतीसाठी विशेष ग्रामसभा उत्साहात B1न्यूज मराठी नेटवर्क सांगली : केंद्र शासनाने नुकत्याच केलेल्या ‘व्ही...

श्री शिवाजी महाविद्यालयात वीर बाल दिवस साजरा, साहस, शौर्य व पराक्रम याचे प्रतीक म्हणजे वीर बाल दिवस

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : साहस, शौर्य व पराक्रम या गुणांचा विकास बाल व तरुणांमध्ये होणे गरजेचे आहे. त्यासाठी महाविद्यालयीन...

ताज्या बातम्या