निवड

व्हॉइस ऑफ मीडिया बार्शी शहराध्यक्षपदी निलेश झिंगाडे, उपाध्यक्षपदी मयूर थोरात तर सचिवपदी समाधान चव्हाण यांची निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : व्हॉइस ऑफ मीडिया बार्शी शहराची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत शहर कार्यकारिणीची नव्याने...

ओंकार हिंगमिरे यांची व्हॉईस ऑफ मीडिया सोलापूर जिल्हा सचिव पदी निवड

डिजिटल मीडियातील तरुण चेहरा संघटनेच्या नेतृत्वात B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : बार्शी लाईव्हचे कार्यकारी संपादक ओंकार हिंगमिरे यांची व्हॉईस ऑफ...

अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्रातही राष्ट्रीय ओळख; ग्रामीण भागातील मुलींसमोर मांडला यशाचा नवा आदर्श

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : तालुक्यातील शेळगाव (आर) येथील एका प्राथमिक शिक्षक दांपत्याच्या कन्येने आपल्या जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर यशाचे...

फुले फेस्टिवल कविसंमेलन अध्यक्षपदी पूनम मस्तुद यांची निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : पुणे येथे २ ते ५ जानेवारी 2026 दरम्यान होणाऱ्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलमध्ये कवीसंमेलन अध्यक्षपदी...

अरुण कापसे यांची महाराष्ट्र स्टेट को-ऑप. कंझ्युमर फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : महाराष्ट्रातील ग्राहक सहकार क्षेत्रातील शिखर संस्था मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन, मुंबईच्या उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य को-ऑप. कंझ्युमर फेडरेशनच्या संचालकपदी अरुण कापसे यांची पुन्हा बिनविरोध निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील शिखर संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशनच्या संचालकपदी अरुण...

दैवशाला शिवाजी शिंदे-गुंड यांची उपशिक्षणाधिकारी पदासाठी निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क वैराग : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनेघेण्यात आलेल्या विभागीय स्पर्धा परीक्षेतदैवशाला शिवाजी शिंदे-गुंड यांचीउपशिक्षणाधिकारीपदी निवड झाली आहे. ही...

भारत मुक्ती मोर्चाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी तानाजी बोकेफोडे यांची निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : वीर बिरसा मुंडा व राष्ट्रपिता लहुजी वस्ताद यांच्या जयंती निमित्त बामसेफ व भारत मुक्ती मोर्चा...

सुयश विद्यालयाच्या विद्यार्थांचे राज्यस्तरीय स्पर्धे साठी निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : अजय भुतडा फाउंडेशन यांच्या विद्यमाने आयोजित महाराष्ट्राची पहिली राज्यस्तरीय इंटर-स्कूल स्पर्धा 2025 दिनांक 15 नोव्हेंबर...

किशोर मांजरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बार्शी तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला असून, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. खा....

ताज्या बातम्या