देश-विदेश

महाराष्ट्र-आयोवा (अमेरिका) भागीदारीमुळे विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दारे खुली होणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गुंतवणूक व आर्थिक देवाणघेवाण वृद्धिंगत होणार ,शेती, अन्नप्रक्रिया, आरोग्य, पर्यटन, क्रीडा, अक्षय ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढेल , विद्यापीठे व संशोधन...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत प्रगतीचे उंच शिखर गाठत आहे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

इंडो अरब इंटरनॅशन्ल एक्सलन्स अवॉर्ड चे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते वितरण B1न्यूज मराठी नेटवर्क दुबई / मुंबई दि.25...

उत्तराखंड राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 14 जागांवर रिपब्लिकन पक्षाला घवघवीत यश

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई / देहरादून दि.9 : उत्तराखंड राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने घवघवीत यश मिळवित 14...

देशातील सर्व दलितांनी एकत्र येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष मजबूत करावा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मायावती यांनी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन B1न्यूज मराठी नेटवर्क आगरा : देशभरातील...

बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय पटावर महाराष्ट्राचे नाव, दिव्या देशमुख भारताचा अभिमान..!

विश्वविजेत्या दिव्या देशमुख यांचे मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन…! B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई, दि. २८ : महिला बुद्धिबळ विश्वचषकावर नाव...

अहमदाबाद – लंडन विमान अपघात: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तीव्र शोकसंवेदना व्यक्त

महाराष्ट्राची जनता दुःखात सहभागी, मदतीसाठी सर्व यंत्रणाना सज्जतेचे निर्देश B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई, दि. १२ : अहमदाबाद लंडन विमान भीषण...

जगाला युद्धाची नाही भगवान बुद्धांची गरज , विश्वशांतीचा; मानवतेचा बुद्धविचार माणसामाणसापर्यंत पोहोचवा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बँकॉक येथील सर्वात मोठ्या बुद्ध विहारात रामदास आठवलेंनी बुद्ध पौर्णिमा साजरी केली B1न्यूज मराठी नेटवर्क संपूर्ण विश्वात बुद्ध पौर्णिमा मोठ्या...

भारत वर्ल्ड चॅम्पियन; न्यूझीलंडला पराभूत करत तिसऱ्यांदा कोरलं चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव

B1न्यूज मराठी नेटवर्क दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा चार विकेट्सने पराभव करून तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे...

वाजत – गाजत अन् थाटामाटात! टीम इंडियाची थेट फायनलमध्ये धडक; सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पाजलं पाणी!

भारताची चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक, कांगारूंवर नोंदवला मोठा विजय B1न्यूज मराठी नेटवर्क रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघानं आयसीसी चॅम्पियन्स...

विजयाची हॅटट्रिक, न्यूझीलंडचा ४४ धावांनी केला पराभव , वरूण चक्रवर्तीचे ५ विकेट्स

B1न्यूज मराठी नेटवर्क दुबई : श्रेयस अय्यरची ७९ धावांची खेळी, वरूण चक्रवर्तीचे ५ विकेट्स व फिरकीपटूंची भेदक गोलंदाजी या जोरावर...

ताज्या बातम्या