पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते बार्शी तालुक्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन; तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी 286 कोटींचा संकल्प
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : तालुक्यातील विकासकामांना चालना देण्यासाठी राज्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते विविध विकास योजनांचे उद्घाटन व...