बार्शी

दैवशाला शिवाजी शिंदे-गुंड यांची उपशिक्षणाधिकारी पदासाठी निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क वैराग : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनेघेण्यात आलेल्या विभागीय स्पर्धा परीक्षेतदैवशाला शिवाजी शिंदे-गुंड यांचीउपशिक्षणाधिकारीपदी निवड झाली आहे. ही...

सुयश विद्यालय, बार्शी येथे क्रीडा महोत्सवाची उत्साहात सुरुवात

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी, दि. 30 नोव्हेंबर 2025 : सुयश विद्यालय, बार्शी येथे क्रीडा महोत्सवाचा भव्य शुभारंभ शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात...

बालाजी अमाईन्सकडून स्व. लक्ष्मण गावसाने यांच्या कुटुंबाला मदतीचा हात

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी, वैराग : सततचा पाऊस, बेरोजगारी आणि वाढता आर्थिक भार यामुळे मौजे दहिटणे (ता. बार्शी) येथील शेतकरी...

बार्शी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केली प्रतिबंधक कारवाई

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : नगरपालिका सार्वत्रिक निवडणुक २०२५ शांततेने पार पडावी त्यामध्ये कोणताही अडथळा येऊ नये त्या अनुषंगाने ज्यांच्यावर...

डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त कर्मवीर जलतरण तलाव स्पर्धेचे आयोजन

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या 123 व्या जयंतीनिमित्त "कर्मवीर जलतरण तलाव" या ठिकाणी श्री शिक्षण...

“बार्शीत संविधान दिन उत्साहात; युवकांना लोकशाही मूल्यांची प्रेरक शिकवण”

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : बी.पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी येथे संविधान दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे विशेष कार्यक्रमाचे...

संविधान दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 111 लोकांचे रक्तदान

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : 26/11/2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पोलीस अधिकारी,पोलिस अंमलदार व सर्वसामान्य नागरिक यांना भावपूर्ण...

नाशिक येथील वृक्षतोडीच्या विरोधात वृक्ष संवर्धन समिती बार्शीचे निवेदन

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारी निमित्ताने तपोवन येथील अठराशे मोठी झाडे तोडली जाणार आहेत. ती...

बार्शीत वकील संघाच्या वतीने संविधान दिन साजरा

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : भारतीय राज्यघटनेचा अवलंब झाल्याच्या स्मरणार्थ २६ नोव्हेंबर हा दिवस देशभर संविधान दिन म्हणून साजरा केला...

वेठबिगार कामगार मुक्तता मोहीम अंतर्गत….झारखंडची महिला व तिच्या चार मुलांची वेठबिगारीतून मुक्तता

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर, दिनांक 25 : झारखंड राज्यातील स्थलांतरित कामगार नियंत्रण कक्ष (Migrant Workers Control Room) कडून मिळालेल्या तक्रारीच्या...

ताज्या बातम्या