सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांची सामाजिक बांधिलकी, मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 1 लाख 42 हजारांचा धनादेश सुपुर्द
B1न्यूज मराठी नेटवर्क परभणी : अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना, परभणी जिल्ह्यातील सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचारी व्हॉट्सअप...
