Month: March 2026

यावली येथे अनेक वर्षांपासून प्रलंबित यावली ढोराळे रस्त्याचे भूमिपूजन ,भाजपा युवा मोर्चा सोलापूर जिल्हा अध्यक्ष ॲड. रणवीर राऊत यांच्या शुभहस्ते संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क वैराग : बार्शी तालुक्यातील यावली हे गाव तालुक्याचा सीमेवरील त्यामुळे येथील यावली ते ढोराळे गावाला जोडणारा रस्ता...

समाधान शिबिरातून नागरिकांच्या प्रश्नांना दिलासा; सेतूच्या दाखल्यापासून बिनव्याजी कर्जापर्यंत विविध सेवांचा लाभ

‘श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत समाधान शिबिर B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार...

अहिल्यानगर जिल्हा औद्योगिक विकासाचे केंद्र म्हणून उदयास येणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

B1न्यूज मराठी नेटवर्क ​शिर्डी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक येत आहे. औद्योगिकदृष्ट्या जिल्ह्याला मुख्य...

पर्यावरणीय दृष्टिकोनातून श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसराचा विकास करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर व परिसर १७० कोटींच्या सुधारित विकास आराखड्यास मान्यता श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर व परिसर विकास आराखडा शिखर समिती...

श्रावस्ती बुद्ध विहार बार्शीच्या वतीने दहिटणे येथील कै विजय जगझाप यांच्या कुटुंबीयास 20,000/- हजारांची आर्थिक मदत

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : तालुक्यातील दहिटणे गावातील बौद्ध समाजातील कष्टकरी युवक विजय जगझाप हे पुण्यावरून आपल्या दहिटणे गावात आपल्या...

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथेजिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता शिबीर संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : सोलापूर जिल्हयातील सर्व माजी सैनिकांना त्यांच्या आवडीनुसार योग्य तो कौशल्य विकास अभ्यासक्रम निवडता यावा आणि...

वानखेडेवर टीम इंडियाचा ‘विराट’ विजय; इंग्लंडला धूळ चारत भारत टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत! भारताचा 7 धावांनी विजय

टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये एन्ट्री, बेथेलचं शतक पाण्यात.. B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : टी20 वर्ल्डकप दुसऱ्या सेमीफायनलमध्ये संजू सॅमसनच्या वादळी...

प्रा. ज्योती वाघमारे यांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : सोलापूर साठी आनंदाची बातमी समोर येत आहे. शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून राज्यसभेसाठी सोलापूरच्या प्राध्यापिका...

बार्शी तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर’ अभियानाचा श्रीगणेशा; ७ मार्चला आगळगाव व पांगरीत आयोजन

B1न्यूज मराठी नेटवर्क ​बार्शी : महसूल विभागाशी संबंधित सामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने...

बार्शीतील ‘श्री गणेश’ कापड दुकानात रमजाननिमित्त धमाका; ३९९९ रुपयांच्या खरेदीवर जिंकता येणार लाखो रुपयांची बक्षिसे!

B1न्यूज मराठी नेटवर्क ​बार्शी : पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून बार्शीतील प्रसिद्ध कापड दुकान 'श्री गणेश' यांनी आपल्या ग्राहकांसाठी एक...

ताज्या बातम्या