बार्शीतील ‘श्री गणेश’ कापड दुकानात रमजाननिमित्त धमाका; ३९९९ रुपयांच्या खरेदीवर जिंकता येणार लाखो रुपयांची बक्षिसे!

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

​बार्शी : पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून बार्शीतील प्रसिद्ध कापड दुकान ‘श्री गणेश’ यांनी आपल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. संपूर्ण रमजान महिन्यात ग्राहकांसाठी खास ‘मेगा लकी ड्रॉ २०२६’ चे आयोजन करण्यात आले असून, यात खरेदीदारांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

काय आहे ही खास ऑफर?

​’श्री गणेश’ कापड दालनातून केवळ ३९९९/- रुपयांची खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला या ‘लकी ड्रॉ’मध्ये सहभागी होता येईल. या योजनेद्वारे ग्राहकांना केवळ दर्जेदार कपडेच मिळणार नाहीत, तर नशीब फळफळल्यास मोठी बक्षिसेही घरी नेता येणार आहेत.5000

मिळणार ही बंपर बक्षिसे:

​या लकी ड्रॉमधील विजेत्यांना खालील आकर्षक बक्षिसे जिंकता येतील:

हिरो स्प्लेंडर (Hero Splendor) मोटारसायकल

हिरो प्लेजर (Hero Pleasure) स्कुटर

लाखो रुपयांची इतर आकर्षक बक्षिसे

सर्व प्रकारच्या कपड्यांचे भव्य संकलन:

‘श्री गणेश’ हे कौटुंबिक वस्त्रा दालन म्हणून ओळखले जाते. येथे एकाच छताखाली सर्व वयोगटांसाठी विविध व्हरायटी उपलब्ध आहेत

किड्स वेअर, मेन्स वेअर आणि लेडीज वेअर
​सुटिंग-शर्टिंग आणि साड्यांचे नवनवीन प्रकार
​सूट आणि शेरवानीचे खास कलेक्शन

​पत्ता: २१९३, गणेश रोड, विश्वेश्वर बँके जवळ, बार्शी.
संपर्क: 02184-221387, 9309031632

बार्शीकर आणि परिसरातील नागरिकांनी या रमजान सेलचा लाभ घ्यावा आणि आपल्या ईदच्या खरेदीसोबतच लकी ड्रॉचे मानकरी व्हावे, असे आवाहन व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या