ज्येष्ठ पत्रकार व्ही. व्ही. करमरकर यांच्या निधनाने मराठी क्रीडापत्रकारितेचा जनक हरपला : क्रीडा मंत्री गिरीश महाजन
B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई, दि.6 : ‘मराठी दैनिकात सर्वात प्रथम क्रीडा पान सुरू करून देशी, विदेशी खेळांना वर्तमानपत्रात क्रीडा विशेष...