रायगड

राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटनमहिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्याहस्ते संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क रायगड-अलिबाग,दि.26 : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे आणि रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व...

थकीत लाभार्थींनी थकीत मुद्दल व व्याज रकमेचाएकरकमी भरणा करुन कर्ज खाते बंद करावे आणि कर्जमुक्त व्हावे

B1न्यूज मराठी नेटवर्क रायगड : शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ यांचे जिल्हा कार्यालय रायगड मार्फत विविध कर्ज योजनेंतर्गत जिल्ह्यातील...

जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

B1न्यूज मराठी नेटवर्क रायगड दि.12 : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशावरून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये दि....

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे लोकायुक्त अभियान – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

B1न्यूज मराठी नेटवर्क रायगड, दि. 08 : ग्रामविकास मंत्रालयाकडून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे लोकायुक्त अभियान 17 सप्टेंबर ते...

महाराष्ट्र पुढील शंभर वर्षांसाठी समुद्री क्षेत्रातील महासत्ता बनेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतातील सर्वात मोठ्या कंटेनर टर्मिनलचे उद्घाटन B1न्यूज मराठी नेटवर्क रायगड : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग...

जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

B1न्यूज मराठी नेटवर्क रायगड : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत देण्यात येणारे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत....

कामातील सातत्य आणि पाठपुरावा हेच यशाचे रहस्य – जिल्हाधिकारी किशन जावळे

B1न्यूज मराठी नेटवर्क रायगड, दि.१ : आपल्याला कर्मयोगी व्हायचे असल्यास सतत शिकत राहणे आवश्यक आहे. कामातील सातत्य आणि पाठपुरावा हेच...

गणेशभक्तांच्या सुखकर प्रवासासाठी जिल्ह्यात 10 ठिकाणी जनसुविधा केंद्र

B1न्यूज मराठी नेटवर्क रायगड : कोकणात गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास अधिक सुखकर व सोपा व्हावा, यासाठी सार्वजनिक बांधकाम...

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी

सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा महत्त्वपूर्ण निर्णय B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला...

नवीन आधार केंदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क रायगड दि.20 : रायगड जिल्ह्यातील नागरीकांचे नवीन आधार काढणे व आधारकार्ड वरील माहिती अद्ययावत करण्याकरीता जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत...

ताज्या बातम्या