अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील गावांच्या नुकसानीची पालकमंत्र्यांनी केली पाहणी, शेतकऱ्यांशी साधला संवाद ! B1न्यूज मराठी नेटवर्क अहिल्यानगर, दि.१६ : अतिवृष्टीमुळे...
