कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी शेतकऱ्यांना दिला दिलासा , नुकसानीचे पंचनामे करण्याचे दिले निर्देश
B1न्यूज मराठी नेटवर्क जालना : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे बेमोसमी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची...